Calcutta High Court : तरुण मुलींनी सेक्सच्या भावनेवर नियंत्रण ठेवावं, तर मुलांनी.., हायकोर्टाने तरुण पिढीला दिला मोलाचा सल्ला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोलकाता हायकोर्टाने (Calcutta High Court) एका प्रकरणात फैसला सुनावताना तरुण पिढीला सल्ला देताना म्हटले की, तरुण मुलींनी दोन मिनिटांच्या आनंदाऐवजी आपल्या लैंगिक इच्छेवर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्याचबरोबर तरुणांनी मुली आणि महिलांच्या स्वाभिमानाचा व त्यांच्या शारीरिक स्वातंत्र्याचा सन्मान ठेवावा. न्यायमूर्ती चित्तरंजन दास आणि न्यायमूर्ती पार्थ सारथी सेन यांच्या खंडपीठाने एका तरुणाला