Corona News

Coronavirus : देशात कोरोनाचा धोखा वाढला ! देशभरात 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण

Posted by - December 23, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात पुन्हा एकदा कोरोना (Coronavirus) संक्रमण वाढताना दिसत आहे. यामुळे लोकांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या नव्या JN1 सब-व्हेरियंटमुळे जगासह देशातही नव्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भारतातही कोरोनाच्या नवा सब-व्हेरियंट JN1 ने हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सध्या देशात 2900

Share This News