लाल परीची दिवाळी जोरदार ! 275 कोटींचे उत्पन्न
महाराष्ट्र : कोरोना काळामध्ये सर्वच क्षेत्रांना जबरदस्त आर्थिक फटका बसला होता. लॉकडाऊनमुळे लाल परीला देखील याचा मोठा फटका बसला. पण आता ही सर्व कसर यंदाच्या दिवाळीने भरून काढली आहे. दिवाळीच्या काळात लाल परीने तब्बल 275 कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. दिवाळी हंगामात एसटीचे तिकीट दहा टक्क्यांनी वाढवण्यात येत असते. विशेष म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी एसटीने 56