Catalyst Foundation : कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत कोरेगाव भीमा येथे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम
पुणे : 1 जानेवारीच्या अभिवादन कार्यक्रमानंतर येथे मोठ्या प्रमाणावर साठलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही कॅटलिस्ट फाउंडेशन (Catalyst Foundation) मार्फत भीमा कोरेगाव येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्या सह मा.उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, रोहित भिसे, सिद्धांत जगताप, संतोष भिसे, नितीन गायकवाड (एच.एम), शाम भालेराव, राजाराम भिंगारे, अनिल माने, नितीन काळूराम