Satara News : साताऱ्यात भूकंपाचा धक्का ! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
सातारा : साताऱ्यातून (Satara News) एक मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्याला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साताऱ्याच्या कोयना, पाटण भागात 3.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. संध्याकाळी 5 वाजून 6 मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाकपासून 6 किलोमीटर अंतरावर होता. सुदैवाने यामध्ये कोणतेही