Pune Crime News : पुण्यामध्ये पुन्हा एकदा तरुणीवर कोयत्याने हल्ला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
पुणे : सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेम प्रकरणातून कॉलेज तरुणीवर हल्ला (Pune Crime News) झाल्याची पुनरावृत्ती आज पुन्हा एकदा पाहायला मिळाली. 11 वीत शिकत असलेल्या मुलीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अडवत कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना भरदुपारी घडली. यादरम्यान एका महिलेने आरडाओरडा केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. हा सर्व प्रकार सुभाषनगर भागात घडला असून, यामुळे