Maratha Reservation : माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये; म्हणत मराठा आरक्षणासाठी 9 वीच्या विद्यार्थिनीने उचलले ‘हे’ पाऊल
नांदेड: सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच गाजताना दिसत आहे. एकीकडे आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना दुसरीकडे मात्र काही तरुण – तरुणी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. अशीच एक घटना नांदेडमधून समोर आली आहे. यामध्ये नववी वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आरक्षणाची मागणी करत गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. कोमल बोकारे (14,