Pune Crime : परदेशातून परतलेल्या महिलेने आपल्या 4 वर्षाच्या चिमुकल्यासह केली आत्महत्या
पुणे : वाकडमधील युमाननगर या ठिकाणच्या रेगलिया सोसायटीमध्ये एक धक्कादायक (Pune Crime) घटना घडली आहे. यामध्ये एका 32 वर्षीय महिलेनं 4 वर्षांच्या मुलासह आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोमल संकेत आवटे-हरिश्चंद्रे असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे तर विहान असे 4 वर्षांच्या चिमुकल्याचे नाव आहे. महिलेने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून