Pune News : पुणे हादरलं! कोथरूड परिसरात कोयत्याने तरुणाची निर्घुण हत्या; काय आहे नेमकं प्रकरण
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याची दहशत पहायला मिळाली. पुण्यातील कोथरूड परिसरात गुरुवारी मध्यरात्री भयंकर घटना घडली असून अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कर्वे रोड परिसरात एका तरुणाचा अतिशय निर्घृणपणे कोयत्याने खून करण्यात आली आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले असून श्रीनिवास शंकर वत्सलावर (वय २२, राहणार लक्ष्मी नगर, डहाणूकर कॉलनी)