Kothrud Ganesha Festival : कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजन; 24 सप्टेंबर रोजी होणार उद्घाटन
पुणे : सार्वजनिक गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचा नजराणा सादर करणारा कोथरूड गणेश फेस्टिव्हल (Kothrud Ganesha Festival) यंदा दुसरे वर्ष साजरे करीत असून, यंदा रविवार दि. 24 व सोमवार दि. 25 सप्टेंबर 2023 या दोन दिवशी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन रविवार दि. 24 सप्टेंबर रोजी सायं.5.00 वाजता