परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या ‘द इंडिया वे’ चा अनुवाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार प्रकाशित
पुणे : परराष्ट्रमंत्री मा. श्री. एस. जयशंकर यांनी लिहिलेल्या ‘द इंडिया वे’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचा ‘भारत मार्ग’ या शीर्षकाने मराठीत अनुवाद करण्यात आला असून या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मा. श्री. एस. जयशंकर यांच्या विशेष उपस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस ह्यांच्या हस्ते शनिवार, दि. २८ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या विदेश विभागाचे