दिल्लीतील कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांनी चौथ्या मजल्यावरुन मारल्या उड्या
नवी दिल्ली : दिल्लीतील मुखर्जी नगरमधील बत्रा सिनेमाजवळील ज्ञाना इमारतीला आग (Fire) लागली आहे. या इमारतीत अनेक कोचिंग सेंटर्स (Coaching Centre) आहेत.आग लागल्याची माहिती समजताच इमारतीमध्ये एकच गोंधळ उडाला. यामध्ये अनेक विद्यार्थी अडकून पडले होते. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी चौथ्या मजल्यावरुन इमारतीच्या खाली उड्या मारल्या. या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 11