PUNE CRIME : नायजेरियन पती-पत्नीकडून कोट्यावधी रुपयांचे कोकेन जप्त ; अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा 1 ची मोठी कारवाई
पुणे : मंगळवारी अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा 1 मधील पोलीस अंमलदार यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार नालंदा गार्डन रेसिडेन्सी बाणेर पुणे या ठिकाणी एक नायजेरियन जोडपे राहत असून ते राहत्या घरातूनच कोकेन , MD असे अमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर विक्री करत आहेत ,अशी खात्रीशीर बातमी मिळाली . मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने , या जोडप्याच्या घरावर