पुणेकरांचा संतापही नाही उणे ! पत्नी नांदायला येत नाही म्हणून पत्नीच्या दुचाकीसह पाच गाड्या पेट्रोल टाकून जाळल्या
पुणे : आजकाल पुणे शहरात कधी काय होईल काही सांगताच येत नाही. आज पहाटे पुण्यामध्ये कोंडवा भागात चार दुचाकी एक चार चाकी आणि एक रिक्षा या जळून खाक झाल्या. आता याआधी तुम्ही असे अनेक किस्से ऐकले असतील की काही विकृत लोकांनी गाड्या जाळल्या किंवा फोडल्या… पण आता या गाड्या ज्या व्यक्तीने जाळलया आहेत त्या व्यक्तींचं