PUNE CRIME : पुण्यातील महिलेला सायबर चोरट्यांनी घातला अडीच लाखाला गंडा; पुणे पोलिसांनी मुलुंड मधून आरोपींच्या आवळल्या मुसक्या
पुणे : पुण्यातील एका महिलेला लाइफ इन्शुरन्स पॉलिसीवर शून्य टक्के व्याज लावून 50 लाख रुपयांच आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी अडीच लाख रुपयांना गंडा घातला होता. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. सायबर पोलीस पथकाने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर तपासाअंती पुणे पोलिसांनी मुलुंड येथे जाऊन या कॉल सेंटरवर छापा घातला