SBI Jobs: स्टेट बॅंक ऑफ इंडियात हजारो पदांची भरती; कसा कराल अर्ज?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॅंकेत चांगल्या पगाराची नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केलेले बहुतांशजण बॅंकेत नोकरी मिळण्याची इच्छा बाळगून असतात. जर तुम्हीदेखील बँकेत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने भरतीचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यामध्ये पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची