#CommonwealthGames2022 HIMA DAS : स्पर्धा पाहताना लोकांचेही पाणावले डोळे ; अवघ्या एक सेकंदाच्या फरकाने भारताने अंतिम फेरीतील स्थान गमावले (VIDEO)

Posted by - August 6, 2022

#CommonwealthGames2022 : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये महिलांच्या 200 मीटर स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू हिमा दास ही अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवू शकले नाही हिमा दास हिने कठोर परिश्रम घेतले परंतु अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने तिचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश चुकला आहे. 💔#0.1sec Himadas got 3rd position in semifinal💔just with the marginal diffrence of #0.1 #second

Share This News