टॅनिंग फक्त उन्हाळ्यातच होते ? नाही…! हिवाळ्यातील हात आणि पायांवरील टॅनिंग कमी करण्यासाठी वापरून पहा हे होममेड स्क्रब
अनेक जणांना असं वाटत असतं की शरीराचं टॅनिंग हे फक्त उन्हाळ्यातच होतं. पण हा सर्वात मोठा गैरसमज आहे. हिवाळ्यामध्ये तर त्वचेला आणखीन काळजी घेणं महत्त्वाचं असतं. त्वचा कोरडी न होऊ देणे याचबरोबर टॅनही होऊ न देण्यासाठी काही खास स्क्रब आज मी तुम्हाला सांगणार आहे. या स्क्रब मुळे तुमच्या हात आणि पायाची त्वचा नक्कीच टॅन होण्यापासून