आर्यनच्या अटके प्रकरणी गौरी खान म्हणते ; “त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही”…! वाचा सविस्तर
मुंबई : करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या सातव्या सीजनमध्ये नुकतीच इंटेरियर डिझायनर आणि बॉलीवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने हजेरी लावली होती. महीप कपूर आणि भावना पांडे यांच्यासोबत हा एपिसोड विशेष ठरला. तो गौरीच्या वैयक्तिक आयुष्यातील त्या खडतर घटने दरम्यानच्या आयुष्याचा… अर्थात बॉलिवूड कलाकारांचे आयुष्य हे कधीही वैयक्तिक राहत नाही. त्यांच्या चाहत्यांना त्यांचे