केसांची हरवलेली चमक परत आणायची असेल तर कॉफी पावडर हेअर पॅक नक्की ट्राय करा
तुमचे सौंदर्य वाढवण्यात केसांची महत्वाची भुमिका असते. पण उन्हाळ्यात धूळ, घाम आणि कडक उन इत्यादींमुळे केस खराब होतात आणि त्यांची शाईन निघून जाते. यानंतर तुम्ही ती परत आणण्यासाठी सलूनमध्ये जाऊन हेअर स्पा किंवा केराटीन ट्रीटमेंट करता. यामध्ये तुमचे पैसे खर्च होतात. तर आज आम्ही तुम्हाला केसांना रेशमी आणि चमकदार बनवण्यासाठी कॉफी पावडर हेअर पॅकबद्दल सांगणार