Jawan Movie : बोंबला ! रिलीज होण्याच्या अगोदरच शाहरुखचा बहुचर्चित चित्रपट ‘जवान’चे क्लिप चोरीला
शाहरुख खानचा आगामी ‘जवान’ हा चित्रपट (Jawan Movie) मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची (Jawan Movie) आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान जवान चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटाच्या काही किल्प चोरीला गेल्या असून ऑनलाईन लीक झाल्या आहेत.अशी