BCCI : आयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लागली लॉटरी; BCCI ने दिले ‘हे’ मोठे गिफ्ट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघामध्ये या सीझनचा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र हा सिझन सुरु होण्यापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या दोन युवा स्टार खेळाडूंना मोठं गिफ्ट दिलं आहे. बीसीसीआयने