Ear Tips : तुम्ही कॉटन बड्सने कान साफ करता का? ‘हे’ आहेत त्याचे दुष्परिणाम
आपल्या 5 ज्ञानेंद्रियामध्ये कान (Ear Tips) हे एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. पाणी, हवा, धूळ किंवा माती यामुळे कानात (Ear Tips) घाण जमा होऊ लागते. यालाच ईअर वॅक्स किंवा कानातील मळ (earwax) म्हणतात. तो काढण्यासाठी, कान साफ करण्यासाठी लोकं कॉटन बड्सचा (cotton buds) उपयोग करतात. शहराकडील भागांमध्ये कॉटन बड्स वापर करण्याचे प्रमाण जास्त आहे. पण त्याने