Hairfall Remedies: पावसाळ्यात खुप केस गळतात? मग ‘हे’ उपाय ट्राय करा केस गळतीपासून होईल सुटका
पावसाळ्यात केस गळण्याची (Hairfall Remedies) समस्या अनेकांना भेडसावत असते. कारण हवेतील आर्द्रता टाळूला तेलकट बनवते, त्यामुळे केस चिकट होतात, त्यामुळे त्यात घाण साचते आणि केस गळू (Hairfall Remedies) लागतात. केसांमधला चिकटपणा दूर करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून अनेकदा केस धुता, त्यामुळे केसांचा ओलावा निघून जातो आणि केस निर्जीव होऊन गळू लागतात. तसेच प्रदूषण, बाहेरचं खाणं आणि जास्त