Hair Oil : पावसाळ्यात केसगळतीमुळे त्रस्त आहात, ‘हे’ घरगुती तेल ट्राय करा समस्या होईल दूर
पावसाळ्यात आरोग्यासंबंधित आपल्याला अनेक समस्या उद्भवतात. पावसाळ्यात दमट वातावरणामुळे इन्फेक्शन आणि आजारांचा धोका जास्त असतो. यासोबत केसांच्या (Hair Oil) समस्याही मोठ्या प्रमाणात जाणवतात. पावसाळ्यात केस गळणे (Hair Oil) आणि तुटणे या त्रासाला सगळेचजण वैतागतात. तुम्हीही केस तुटणे आणि केस गळती यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर, यापासून आराम मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध वेगवेगळ्या प्रकारच्या केसांच्या तेल आणि