Unmesh Patil : भाजपला मोठा धक्का ! विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश
मुंबई : जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी आज आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली आहे. उन्मेष पाटील यांनी मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटात प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून उन्मेष पाटील यांनी मशाल हाती घेतली. यावेळी पाटील यांच्या शेकडो समर्थकांनीही ठाकरे गटात प्रवेश केला.उन्मेष