New Executive of the Thackeray Group : ठाकरे गटाची नवी कार्यकारिणी जाहीर; ‘या’ 6 जणांकडे देण्यात आले नेतेपद
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून (New Executive of the Thackeray Group) एक मोठी बातमी समोर आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीचा विस्तार करत सहा नव्या नेत्यांसोबतच उपनेते आणि संघटकपदाच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनामधून ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील पक्षवाढीस बळकटी मिळावी यासाठी या नव्या