Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर
मुंबई : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा तिढा सुटला असून भाजपने नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे किरण सावंत हे इच्छुक होते. मात्र भाजपकडून या जागेसाठी नारायण राणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेवरून सुरू असलेला वाद आता संपला आहे. नारायण राणे