उदयनराजेंसह ‘हे’ खासदार आज घेणार पंतप्रधानांची भेट; राज्यपालांचे निलंबन आणि सीमावाद प्रश्नावर महत्त्वाची बैठक
नवी दिल्ली : महाराष्ट्रमध्ये सध्या कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद प्रश्न पेटलेला आहे. परंतु या बिकट समस्यांसमोर समोर राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यास देखील महाराष्ट्र विसरू शकणार नाही. उदयनराजेंनी राज्यपालांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत आज थेट दिल्ली देखील गाठली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उदयनराजे यांच्यासोबत धनंजय महाडिक, अनिल बोंडे, पियुष गोयल आणि प्रकाश जावडेकर हे खासदार देखील