Uttanasana

Uttanasana : उत्तानासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - April 2, 2024

उत्तानासन (Uttanasana) हा संस्कृत शब्द आहे. याचा शब्दशः अर्थ जोरदार स्ट्रेचिंग असा होतो. या आसनाच्या सरावाने शरीराला काही आश्चर्यकारक फायदे होतात. हे आसन केवळ तुमचे शरीर बरे करत नाही तर नवजीवनही देते. उत्तानासन करण्याचे फायदे • या आसनामुळे पाठ, नितंब, काव्स आणि घोट्याला चांगला ताण येतो. • मन शांत होते आणि अ‍ॅंग्झायटीपासून आराम मिळतो. •

Share This News