Uttarakhand : चारधाम यात्रेदरम्यान रील बनवण्यावर बंदी; नवीन नियम केले जाहीर
उत्तराखंड : चारधामच्या यात्रेला १० मे २०२४ पासून सुरुवात झाली असून त्यात केदारनाथ आणि गंगोत्री , यमुनोत्रीसोबत चारधामचे दर्शन करण्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात या यात्रेला दर्शनासाठी येत आहेत. दरम्यान, उत्तराखंड सरकारने इथे येणाऱ्या भाविकांसाठी एक नवीन आदेश जारी केले असून चारधाम यात्रेला आलेल्या प्रत्येक यात्रेकरुंना मंदिराच्या ५० मीटरच्या परिसरात व्हिडिओ आणि रील बनविण्यासाठी बंदी