Pune Video : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत ! ग्राहकांच्या डोळ्यादेखत वाईन शॉप लुटले
पुणे : पुण्यात (Pune Video) पुन्हा एकदा कोयता गॅंगचा थरार पाहायला मिळाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हातात कोयते आणि बंदूक घेऊन उत्तम नगर भागात गुंडांनी दहशत निर्माण केली आहे. आरोपींनी एका वाईन शॉपवर दरोडा घातला आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही संपूर्ण दरोड्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. धक्कादायक म्हणजे