Pune News

Pune News : केस कापायला पैसे दिले नाहीत म्हणून पतीकडून पत्नीला मारहाण

Posted by - September 11, 2023

पुणे : पुण्यामध्ये (Pune News) एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये पत्नीने केस कापण्यासाठी पैसे न दिल्याने चिडलेल्या पतीने तिला पट्ट्याने मारहाण केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. केस कापण्यासाठी पैसे न दिल्याने पैसे न दिल्याने आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीला मारहाण केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीनंतर पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Share This News