“उडत्या बसेस ,पर्वतीचा रोप वे ; निवडणुका आल्या की पतंगबाजी यांना सुचते अशी ” ; आनंद दवेंची नितीन गडकरींवर खरपूस टीका
पुणे : ” यातील काहीही होणार नाही. या केवळ घोषणाच राहणार , बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, असे म्हणत केवळ निवडणुका आल्या की पतंगबाजी यांना सुचते अशी टीका आनंद दवे यांनी यावेळी केली आहे . नितीन गडकरी काल पुणे दौऱ्यावर होते . यावेळी शहरातील वाहतूक कोंडी या विषयावरील त्यांच्या वक्तव्याने विरोधक त्यांना मोठ्या प्रमाणावर घरात