राज्यात ‘या’ 5 मोठ्या धरणांमधील गाळ निघणार
मुंबई : राज्यातील उजनी, गिरणा, गोसीखुर्द, जायकवाडी आणि मुळा या पाच जुन्या धरणात साठलेला गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरिता मागविण्यात येणाऱ्या निविदा कागदपत्रांचे मानक प्रारूप तयार करण्यासाठी राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे. या समितीला दोन महिन्यांत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानंतर गाळ काढण्यासाठीची निविदा काढण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी,