PMPML च्या ई-बस डेपोचं उद्या उद्घाटन ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
पुणे : PMPML च्या पुणे स्टेशन येथील ई-बस डेपोचे उद्या उद्धघाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असतील. कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांना ही निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी 90 ई-बसेसचे लोकार्पण करण्यात येईल. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री महेंद्रनाथ पांडे हे ही