Pan Card : पॅनकार्ड हरवलंय? नो टेन्शन आता घरबसल्या डाउनलोड होईल E – PAN
आजच्या काळात कोणत्याही आर्थिक कामासाठी पॅन कार्ड (Pan Card) हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. नागरिकांकडे Pan Card असणे अत्यंत महत्त्वाचे असून हे कार्ड आयकर विभागाकडून जारी केले जाते. पॅन कार्डचा वापर केवळ ओळपत्र म्हणून केला जात नाही, तर आयकर रिटर्न भरताना हे कार्ड खूप महत्वाचे असते. पॅन कार्डचा कुठे – कुठे होतो वापर? तुमच्या