Chhagan Bhujbal and manoj Jarange

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून… मनोज जरांगेचा मोठा आरोप

Posted by - November 18, 2023

सातारा : मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचा आज 4 था दिवस आहे. आज ते साताऱ्यात आहेत. यावेळी त्यांनी इस्लामपूर येथील सभेत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. छगन भुजबळ यांनी केलेली वक्तव्ये पाहता त्याना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत असा आरोप मनोज जरांगे यांच्याकडून

Share This News