MIT World Peace University : १२ व्या भारतीय छात्र संसदेचा उद्घाटन समारंभ
पुणे : भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवस चालणार्या १२ व्या भारतीय छात्र संसदेचा उद्घाटन समारंभ गुरुवार, दि.१५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वा. स्वामी विवेकानंद सभामंडप एमआयटी डब्ल्यूपीयू कॅम्पस, कोथरूड, पुणे येथे होणार आहे. या समारंभासाठी भारत सरकारच्या कायदा आणि