Twitter New Logo: अखेर इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलला; आता ब्लू बर्डच्या जागी दिसणार ‘हा’ लोगो
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो (Twitter New Logo) बदलला आहे. आता तुम्हाला ब्लू बर्डच्या जागी “X” दिसेल. X.com वर गेल्यास Twitter उघडेल. इलॉन मस्क आणि ट्विटर सीईओ लिंडा याकारिनो यांचे प्रोफाइल बॅज देखील बदलले आहेत. बॅजवर निळ्या पक्ष्याच्या जागी X लिहिलेले आहे. Elon Musk renames Twitter to 'X'