Pune News

Pune News : विभागीय आयुक्तांनी मतमोजणी केंद्रांना दिली भेट

Posted by - June 3, 2024

पुणे : विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी भारतीय अन्न महामंडळाचे गोदाम कोरेगाव पार्क येथील पुणे व बारामती लोकसभा मतदार संघ मतमोजणी केंद्र, शिवछत्रपती क्रीडा संकुल वेटलिफ्टींग हॉल बालेवाडी येथील मावळ लोकसभा मतदार संघ मतमोजणी केंद्र आणि महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाचे गोदाम रांजणगाव (कारेगाव) येथील शिरूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रास भेट देऊन पाहणी केली.

Share This News