पुणे : वडकी नाला येथे गोडाउनला आग ; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

Posted by - October 1, 2022

पुणे : दिनांक ०१|१०|२०२२ रोजी पहाटे ०३•२० वाजता मु.पो.वडकी नाला (पठार) येथे एका गोडाउनमधे आग लागल्याची वर्दि दलाकडे आली असता काळेबोराटे नगर अग्निशमन केंद्र वाहन तसेच कोंढवा बुद्रुक येथील एक वॉटर टँकर व पीएमआरडीए येथून वॉटर टँकर रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोहोचताच अंदाजे दहा हजार स्वेअर फुट प्लास्टिक मटेरियल मैन्युफैक्चरिंग गोडाउन असल्याचे निदर्शनास आले. सदर

Share This News