भारत-इराण मैत्रीसंबंध आणखी दृढ व्हावेत यासाठी कायदेमंडळांनी पुढाकार घ्यावा…!
इराणच्या महिला संसद सदस्यांचा विधिमंडळात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे हस्ते सन्मान मुंबई : भारत आणि इराण या दोन देशांमध्ये पूर्वापार मैत्रीसंबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये कृषी, व्यापार, सुक्ष्म तंत्रज्ञान, औषधनिर्मिती, खनिकर्म या क्षेत्रामध्ये व्यापारवृध्दीसाठी अपार संधी आहेत. दोन्ही देशांच्या कायदेमंडळांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन हे संबंध आणखी दृढ करावेत अशी अपेक्षा इराण संसदेच्या सदस्या डॉ. फातेमा