Murder News : पती पत्नीमध्ये झालेल्या वादातून मेहुण्यांनी भावोजीला संपवलं अन्…
कल्याण : मुलांना घेऊन जाताना दुसऱ्या पत्नीशी पतीने वाद घातला. याच वादातून तीन मेहुण्यांनी मिळून आपल्या दाजीची हातोडीने वार करून हत्या (Murder News) केली आहे. यानंतर त्यांनी एका रिक्षातून अपहरण करत दाजीचा मृतदेह (Murder News) नदीत फेकला. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या घटनेची नोंद करून संशयित तिन्ही मेहुण्याना पोलिसांनी अटक केली आहे. इरशाद शेख, शोहेब शेख,