Mumbai Crime : पुण्यानंतर मुंबईतदेखील हिट अँड रनची घटना
मुंबई : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेली हिट अँड रनची घटना ताजी असताना आता मुंबईमध्येदेखील (Mumbai Crime) अशीच एक हिट अँड रनची घटना समोर आली आहे. यामध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने 32 वर्षीय तरुणाला व्यक्तीला धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सध्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुठे घडली घटना? मुंबईतील माझगाव