Crime News

Crime News : दाऊदचा हस्तक सांगून खंडणी उकळणाऱ्याला अटक; खंडणीविरोधी पथकाकडून करण्यात आली कारवाई

Posted by - June 6, 2024

मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावत (Crime News) खंडणी वसूल करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याने दक्षिण मुंबईतील एका महिलेची फसवणूक करून मग तिला दाऊदच्या नावाने धमकावत लाखो रुपयांची खंडणी उकळली होती. इब्राहिम मोहम्मद हानिफ खान ऊर्फ इम्रान कालिया असे त्या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. इम्रानविरोधात गंभीर गुह्यांची

Share This News