Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांना MIM कडून छत्रपती संभाजीनगरमधून दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर
छत्रपती संभाजीनगर : सध्या सगळीकडे लोकसभेचे वारे वाहू लागले आहे. छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. ‘एमएआयएम’कडून छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांना पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ‘एमएआयएम’चे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री