Disater Alert

Disaster Alert : प्रत्येक मोबाईलमध्ये आपात्कालीन अलर्ट फीचर बंधनकारक, केंद्र सरकारचे मोबाईल कंपन्यांना आदेश

Posted by - July 20, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारतासह जगभरातच नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोबाईल फोनबद्दल महत्त्वाचे आदेश दिले आहेत. प्रत्येक मोबाईलमध्ये आपत्कालीन अलर्ट (Disaster Alert) फीचर देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जुन्या स्मार्टफोनमध्येही सॉफ्टवेअर अपडेट करताना आपत्कालीन अलर्ट फीचर (Disaster Alert) देण्याचं अनिवार्य केलं आहे. इमर्जन्सी अलर्ट फीचर अनेक देशांतील स्मार्टफोन

Share This News