इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सना मोठी संधी : 2023 आर्थिक वर्ष संपेपर्यंत 50 हजार फ्रेशर्सना करणार रुजू; वाचा काय म्हणाले इन्फोसिसचे मुख्य वित्तीय अधिकारी निरंजन रॉय
पुणे : जगभरात एकीकडे कोरोनामुळे अनेकांनी आपले नोकरी व्यवसाय गमावले. त्यानंतर आता मंदीचं सावट असताना देखील इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये फ्रेशर्सना मोठी संधी मिळते आहे. इन्फोसिस कंपनीने तिसऱ्या तिमाहीमध्ये सहा हजार फ्रेशर्स ना कामावर रुजू करून घेतलं होतं. तर आता 2023 या आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी कंपनी पन्नास हजार फ्रेशर्स ना कामावर रुजू करून घेणार आहे. इन्फोसिसचे