Ravindra Waikar : ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचा छापा
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या घरावर आज इडीकडून छापा टाकण्यात आला. दहा ते बारा अधिकारी चौकशी करत असल्याचे समोर आले आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून इडीचे अधिकारी चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कथीत जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीकडून ही चौकशी केली जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी हा